मार्च महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ? – पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी

167

🏦 मार्च महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ? – पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी

 

# maha star news- Bank holidays Update

 

🗣️ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्चमध्ये येणाऱ्या बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. त्यानुसार मार्च महिन्यात एकूण 9 दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहेत.

 

💁‍♀️ *पहा कशी आहे संपूर्ण सुट्ट्यांची यादी*

 

🔰 *5 मार्च* – रविवार

 

🔰 *7 मार्च* – धूलिवंदन

 

🔰 *11 मार्च* – महिन्याचा दुसरा शनिवार

 

🔰 *12 मार्च* – रविवार

 

🔰 *19 मार्च* – रविवार

 

🔰 *22 मार्च* – गुढी पाडवा

 

🔰 *25 मार्च* – महिन्याचा चौथा शनिवार

 

🔰 *26 मार्च* – रविवार

 

🔰 *30 मार्च* – श्री राम नवमी

 

🙏 *मार्च महिन्यात बँका 9 दिवस बंद राहतील* – हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

 

🪀 *Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा

महा स्टार न्यूज 👉 https://mahastarnews.com