गोधनी रेल्वे येथे शिवसेना शाखा फलकाचे उद्घाटन

47

गोधनी रेल्वे येथे शिवसेना शाखा फलकाचे उद्घाटन

वाडी(प्र): उद्धव ठाकरे प्रणित शिवसेना द्वारा गोधनी रेल्वे येथे शिवसेना शाखा फलकाचे उद्घाटन नुकतेच जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख रवी जोडांगळे,रुपेश झाडे,मधु माणके पाटील,अमोल कुरळकर,रवी बोरकुटे,राहुल बोरकुटे सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेनेला जिल्ह्यात बळकट करण्यासाठी सर्वांनी मेहनत घेण्याचे मान्य केले.