काँग्रेस चे अश्विन बैस गोंदिया चे प्रभारी

207

काँग्रेस चे अश्विन बैस गोंदिया चे प्रभारी

वाडी (प्र): महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे सचिव अश्विन बैस यांना नुकतेच गोंदिया जिला प्रभारी पदी नियुक्त करण्यात आले. या नियुक्ती बद्दल अश्विन बैस ने काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, श्रीनिवास बीवी,महाराष्ट्र प्रदेश यूवक कांग्रेस चे अध्यक्ष कुणाल राउत,प्रभारी मितेंद्र सिंह,विजय सिंह,प्रदीप सिंधवा यांचे आभार व्यक्त केले.

अश्विन बैस यांचे नियुक्ती बद्दल जि.प.उपाध्यक्ष कुंदा राउत,वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराने,राजेश थोराने,जि.प.सदस्या भारती पाटिल,ममता धोपटे, जिला महासचिव अनिल पाटिल, दुर्योधन ढोणे, तालुका अध्यक्ष प्रकाश कोकाटे, माजी प.स.सदस्य भीमराव कडू,वाडी शहर महिला अध्यक्षा अरुणा पगाडे,महेश चोखांद्रे,भीमराव लोखंडे,रॉबिन शेलारे,किशोर नागपूरकर,पंकज फलके,अमोल केदार, योगेश कुमकुमवार,मिथुन वायकर,सागर बैस,पीयूष बांते,गोकुल जुमनाके,अतुल डेरकर,रोहित रेवतकर,रितेश डिग्रासे,ईशान जंगले,आकाश गायकवाड,रोहन नागपुरकर, आकाश साठवाने, किशोर कावडकर, संजय जीवनकर,भीमराव कांबले, अशोक गडलिंगे, गणपत बिडवाईक,आशीष पाटिल इत्यादींनी अश्विन बैस चे अभिनंदन केले आहे.