वाडीत विविध संघटनांचे माता रमाईला अभिवादन

334

बसपा तर्फे माता रमाईला जयंतीदिनी अभिवादन

# बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ने केले माता रमाईला अभिवादन

वाडी(प्र): बहुजन समाज पार्टी हिंगणा विधानसभा व वाडी झोन तर्फे मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची १२६ व्या जयंतीनिमित्त रमाबाई चौक,आंबेडकर नगर वाडी येथे अभिवादन करण्यात आले.सुरुवातीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,मातोश्री रमाबाई आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.यावेळी रमाईच्या त्यागामुळे समाज जिंवत असून कार्यकर्त्यांनी समाजासाठी त्यागाची भावना ठेवण्याचे आवाहन युवराज भांगे यांनी केले.

कार्यक्रमाला महेश वासनिक,रोशन शेंडे,पराग रामटेके,नरेंद्र मेंढे,सुरेश मानवटकर,राजकुमार बोरकर,गौतम मेश्राम,मनोज भांगे,सुरेश मानवटकर,‍साहिल खोब्रागडे,विरेंद्र कापसे,सुभाष सुखदेवे,मनिष रामटेके, मधुकर शेंडे,दर्पण लोणारे ,मनिष रामटेके,कैलास गणवीर, सुनील पाटील,प्रंशात दिवे,स्वपनील ढोके,किशोर इंगळे,मधुकर शेंडे, राष्ट्रपाल वाघमारे, बबलू मेश्राम, प्रदिप मस्के,सतिश डोंगरे, सुखदेव झटाले, चिंतामण तागडे,सुनील वानखेडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सुधाकर सोनपिंपळे तर आभार गौतम मेश्राम यांनी केले.

# बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ने केले माता रमाईला अभिवादन

👉 बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे हिंगणा विधानसभाध्यक्ष चंद्रविलास लोणारे यांच्या अध्यक्षतेत माता रमाईच्या जयंतीनिमित्त आंबेडकर नगर रमाबाई चौक येथील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यातआले.

यावेळी पक्षाचे पदाधिकारी आशीर्वाद कापसे,कवी मेश्राम,संजय बालपांडे,गौतम सोनपिंपळे, धम्मा कानेकर,समीर रहाटे, सुधाकर शेळके,वासुदेव मेश्राम,सिद्धार्थ मेश्राम,टी.एल.कोचे,एस.एस. डोंगरे,एम.एल.गेडाम इत्यादी उपस्थित होते.